भारतातील शिवालयांमागील वैज्ञानिक सत्य

भारतात अनेक शिवमंदिरे आहेत. उत्तरेतील केदारनाथापासून दक्षिणेतील रामेश्वरमपर्यंत आणि पूर्वेकडील आसामपासून पश्चिमेकडील गुजरातपर्यंत सर्वत्र अत्यंत पवित्र मानली जाणारी शिवमंदिरे आहेत. दर महिन्यात शिवरात्रीला तेथे उत्सव होत असतात. माघ वद्य त्रयोदशी किंवा चतुर्दशीला महाशिवरात्री निमित्त सर्वत्र मोठमोठ्या जत्रा भरत असतात. त्यातील एक आहे महाकालेश्वर मंदीर. मध्यप्रदेशातील उज्जयनी नगरीतील महाकालेश्वर मंदीर हे एक पवित्र धार्मिक स्थान असून … Continue reading भारतातील शिवालयांमागील वैज्ञानिक सत्य