लाल कॅन्सर : देशाला लागलेला दुर्धर आजार

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन भारताचे अजून काही तुकडे करण्याचे प्रयत्न पहिल्यापासून सुरू झाले होते. त्यात अंतर्गत शक्ती होत्या आणि बाह्य शक्ती दोन्ही होत्या. या दोन्ही शक्तींचे बेमालूम मिश्रण आमच्या समाज आणि राष्ट्र जीवनात झाले. त्यातून ज्या कॅन्सरची निर्मिती झाली, ज्या गाठी निर्माण झाल्या त्या बऱ्या होण्याचे नावच घेत नाहीत. ब्रेकिंग इंडिया वर … Continue reading लाल कॅन्सर : देशाला लागलेला दुर्धर आजार