“बौद्ध धर्माचा हिंदू धर्माशी संबंध” स्वामी विवेकानंद यांच्या शब्दात…

“ख्रिस्ती धर्माचा यहुदी धर्माशी, जो संबंध आहे, प्रायः तोच आजकाल ज्याला बौद्ध धर्म म्हणतात त्याचा हिंदू धर्माशी, म्हणजेच वेदप्रणीत धर्माशी आहे.येशू ख्रिस्त यहुदी होते आणि शाक्यमुनी ( बुद्धदेव ) हिंदू होते. परंतु फरक एवढाच की, यहुदी लोकांनी येशुंचा त्याग केला, नव्हे, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून मारले, तर हिंदुलोक शाक्यमुनींना ईश्वराच्या आसनावर बसवून अजूनही त्यांची पूजा … Continue reading “बौद्ध धर्माचा हिंदू धर्माशी संबंध” स्वामी विवेकानंद यांच्या शब्दात…