१५८३ चा कुंकळ्ळीचा उठाव: इतिहासातील एक अज्ञात पान

कॅथलिक चर्चचे पोप निकोलस (पाचवे) यांनी इसवी सन १४५५ मधे पोर्तुगालचा राजा अल्फोंसो (पाचवा) याच्या नावे रोमानस पोंटिफेक्स नावाची सनद अथवा अधिकारपत्र (Papal Bull) जारी केले. त्या अधिकारपत्रानुसार पोर्तुगालला आफ्रिका खंडातील केप बिजाडोरच्या दक्षिणेकडील बिगर ख्रिस्ती प्रांतांमधे आपल्या वसाहती स्थापण्याचे, व्यापार सुरू करण्याचे आणि तेथील प्रजेला गुलामगिरीत अडकवण्याचे अधिकार बहाल करण्यात आले. पोर्तुगीज सिंहासन व व्हेटिकन धर्मपीठ … Continue reading १५८३ चा कुंकळ्ळीचा उठाव: इतिहासातील एक अज्ञात पान