विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले

( संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या निमित्ताने…) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची ही आर्तता विश्वात्मक देवाला साद घालत व्यापक परमात्म्याच्या सगुणतेची ग्वाहीच देते. अवघ्या विश्वाची माऊली आपले संकल्पित कार्य पूर्ण होताच ऐहिक जीवनाला पूर्णविराम देत समाधिस्त झाली. आजच्या दिवशी (जेष्ठ वद्य त्रयोदशी) माऊलीनी आळंदीत संजीवन समाधी घेतली . आपल्या लाडक्या भक्ताचा हा संजीवन सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी पंढरीचा … Continue reading विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले