निस्सीम देशभक्त,प्रखर हिंदूधर्माभिमानी,पराक्रमी, निष्ठावान, संस्कृती रक्षक राणी गाइदन्ल्यू

(एकदा एका इंग्रजाने स्वामी विवेकानंदांना विचारले, “तुमच्या देशातील स्त्रिया पुरूषांशी हस्तांदोलन का करत नाहीत? “स्वामीजी म्हणाले,”तुमच्या देशातील सामान्य माणूस तुमच्या राणीशी हस्तांदोलन करतो? “” नाही ” त्यानं उत्तर दिलंस्वामीजी म्हणाले, ” आमच्या देशात प्रत्येक स्त्री राणी असते. “) पूर्वांचलातील निसर्गरम्य सौंदर्यानी नटलेल्या सात राज्यांपैकी मणिपूर राज्यात उहूसैन व मकरू या नद्यांमध्ये काला नागा पर्वतांची रांग … Continue reading निस्सीम देशभक्त,प्रखर हिंदूधर्माभिमानी,पराक्रमी, निष्ठावान, संस्कृती रक्षक राणी गाइदन्ल्यू