डॉ. बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्ट विचारांच्या ठाम विरोधात होते!

संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथ, लेखक – धनंजय कीर ◾️कम्युनिस्टांनी चालवलेल्या कामगार चळवळीविषयी बाबासाहेब म्हणतात,”मी कम्युनिस्टांशी संबंध ठेवणे सुतराम शक्य नाही. मी कम्युनिस्टांचा कट्टर वैरी आहे.” कम्युनिस्ट आपल्या राजकीय ध्येयासाठी कामगारांना राबवित असतात असे त्यांचे स्पष्ट मत होते. (पृष्ठ क्र. ३२८) ◾️आझाद मैदानावर झालेल्या भाषणात डॉ. आंबेडकर म्हणतात, “आपण कम्युनिजम संबंधी वाचलेल्या पुस्तकांची … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्ट विचारांच्या ठाम विरोधात होते!