१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम

रणी राष्ट्र स्वातंत्र्ययुद्धासी ठेलें। मरे बाप, बेटे लढायासी आले । किती भिन्न रुपे, किती भंग होतो। तरी राम अंती जयालाच देतो ।।- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर इंग्रजांचे राज्य जेव्हापासून भारतभर सर्वत्र पसरायला लागले तसे त्यांनी पूर्वीची संस्थाने खालसा करण्याचा सपाटा लावला होता. लॉर्ड डलहौसी या तत्कालीन भारताच्या गव्हर्नर जनरलने सन १८५७ पूर्वी आसाम, कुर्ग, सिंध, … Continue reading १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम