महामार्ग आणि रेल्वेमार्ग निर्मितीत अमुलाग्र क्रांती

‘बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज इंडिया’ने जारी केला अहवाल ६५ वर्षांत झाले त्याहून दुप्पट काम २०१५ ते २०२५ पर्यंत होणार “भारत सरकारचे महत्वाकांक्षी प्रकल्प, महामार्ग, द्रुतगती मार्ग, रेल्वे बांधणी अतिशय वेगाने पूर्ण होत असून त्यामुळे जगातील बड्या देशांनाही आश्चर्य वाटत आहे. कारण, महामार्ग आणि रेल्वे जाळे विस्तारात क्रांतिकारी काम झाले आहे. द्रुतगती महामार्गाच्या दररोजच्या बांधणीने जागतिक … Continue reading महामार्ग आणि रेल्वेमार्ग निर्मितीत अमुलाग्र क्रांती