लोकशाही विरोधी,हिंसाचार,जाळपोळ आणि राष्ट्राची बदनामी म्हणजेच माओवादी च(व)ळवळ

TOI ने प्रसिद्ध केलेल्या लेखात टुकडे टुकडे गँगचे लालन पोषण करणाऱ्या,माओवादी(maovadi) संघटनांचा गोपनीय अहवाल उजेडात आला आहे. यामध्ये दिल्ली येथील हिंसक शेतकरी आंदोलनात यशस्वीपणे घुसखोरी केल्याचे माओवादी संघटनेने म्हटले आहे. {शेतकरी आंदोलन हिंसाचार आणि त्यात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचार,जाळपोळ,आणि राष्ट्राची बदनामी हेदेखील माओवाद्यांचेच कटकारस्थान होते हे आता उघड झाले आहे.शहरी भागात प्रतिबंधित ‘भाकपा-माओवादी’ … Continue reading लोकशाही विरोधी,हिंसाचार,जाळपोळ आणि राष्ट्राची बदनामी म्हणजेच माओवादी च(व)ळवळ