झाकीर नाईक.. कतार आणि मुस्लिम धर्मप्रसार…

कतारमध्ये(qatar) खेळला जाणारा ‘फिफा विश्वचषक’ वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. मनी लाँण्ड्रिंग, भडकाऊ भाषण आणि दहशतवादी कारवायांचा आरोप असलेला इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक(Zakir Naik) कतारमध्ये ‘फिफा विश्वचषका’च्या उद्घाटन सोहळ्याला पोहोचल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालीय. कतारच्या दोहा येथे होणार्‍या ‘फिफा विश्वचषका’साठी फरार झाकीर नाईकला निमंत्रण दिल्यामुळे कतारवर चहुबाजूंनी टीका झाली. भारतानेही आक्रमक भूमिका घेत आपली नाराजी … Continue reading झाकीर नाईक.. कतार आणि मुस्लिम धर्मप्रसार…