चला.. संविधान साक्षर होउ या!! – भाग ५ .

आजच्या भागात आपण पाहणार आहोत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेविषयी. काय म्हटले आहे उद्देशिकेत? “आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय: विचार,अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता: निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता … Continue reading चला.. संविधान साक्षर होउ या!! – भाग ५ .