श्री सम्मेद शिखरासाठी जैन समाजाचा संघर्ष

झारखंड सरकारने तीर्थक्षेत्र स्थळांच्या सूचीतून श्री सम्मेद शिखरचे नाव वगळले असून त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. मात्र अजून याची शासकीय अधिसूचना (GR) निघायची आहे. जैन (Jain) समाजातील ऋषीमुनींनी सांगितले आहे की, जैन समाज हा देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जनतेन १ टक्का आहे, पण तो देशाच्या एकूण कराच्या २४ टक्के कर भरतो, झारखंड (Jharkhand )सरकारच्या ‘श्री सम्मेद … Continue reading श्री सम्मेद शिखरासाठी जैन समाजाचा संघर्ष