हा तर मुंबईतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेला लॅण्डजिहादच…..

उघड उघड नियमांची पायमल्ली करत सरकारी जमीन मदरसा (madarsa)मस्जिदसाठी आंदण देण्याइतपत लालची भ्रष्ट अधिकाऱ्यांची मजल आता पोहोचली आहे. सामान्य भाबड्या नागरिकांना एक वीट रचनेही मुश्किल करुन टाकणा-या महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी, घाटकोपरच्या अस्लफा गावातील जंगलेश्वर महादेव मंदिर मार्गावरील सुभाषनगर येथील भारत सोसायटी रहिवासी संघाजवळचा राखीव भुखंड मदरसा मस्जिद अरबिया सिराजुल उलुम च्या घश्यात घातला आहे. कोरोनाकाळातच … Continue reading हा तर मुंबईतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेला लॅण्डजिहादच…..