मुंबईमधील मालाडच्या मालवणीतील(malvani) हे जयस्वाल कुटुंब… त्यांची १६ वर्षांची सर्वात मोठी अल्पवयीन मुलगी रवीना… शाळेत इयत्ता १०त शिकणारी… एक दिवस शाळेत म्हणून गेली ती परत आलीच नाही… गेली वर्षभर तिचे आई वडील तिला वेड्यासारखी शोधताहेत… पोलीस स्टेशनवर खेटे मारत आहेत… पण रवीनाचा पत्ता नाही… रविनाचे आई वडील तिच्यासाठी आक्रोश करतात… तो ऐकून आपले काळीज फाटते… … Continue reading जागो तो एक बार हिंदू जागो तो…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed