२६ जानेवारी आणि RSS (भाग-१)

सन १९५० पासून २६ जानेवारी हा ‘प्रजासत्ताक दिवस’(republic day) म्हणून साजरा होत असला तरी १९३० ते १९४७ या काळात तो ‘स्वातंत्र्य दिवस’(independence day) म्हणून साजरा होत असे. रा. स्व. संघ प्रजासत्ताक दिवस साजरा करत नाही, असाही एक आक्षेप संघावर घेतला जातो. पण, दि. २६ जानेवारी, १९३० हा दिवस ‘स्वातंत्र्य दिवस’ म्हणून सर्वप्रथम साजरा करण्यात आला, … Continue reading २६ जानेवारी आणि RSS (भाग-१)