दिव्य प्रेरणेचा नित्य स्रोत : पूजनीय श्री गुरुजी !!

आज विजया एकादशी, हा दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा पूजनीय श्री गुरुजी यांचा तिथीप्रमाणे जन्म दिवस! माझ्या पिढीतील अनेकांना पूजनीय गुरुजी (Shree golwalkar guruji ) यांना प्रत्यक्ष बघितलेले स्मरत नाही. अनेकांनी तर बघितलेले देखील नाही. पण ज्यांनी आम्हाला कार्यकर्ते, स्वयंसेवक म्हणून घडवले त्या सर्वांच्या तोंडून पूजनीय गुरुजी आम्ही अनुभवले आहेत. … Continue reading दिव्य प्रेरणेचा नित्य स्रोत : पूजनीय श्री गुरुजी !!