शास्त्रज्ञ १४
अभियांत्रिकी शिक्षणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व शंकर लाल

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया… अभियांत्रिकी (engineering )हे कृतीतून शिकण्याचे शास्त्र असले तरी, ते शिकवण्यासाठी पुस्तके व अन्य साहित्य लागतेच. आयुष्यभर अशा शैक्षणिक साहित्याच्या निर्मितीचा ध्यास घेतलेल्या शंकरलाल यांनी आपले … Continue reading शास्त्रज्ञ १४
अभियांत्रिकी शिक्षणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व शंकर लाल