इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे (pakistan) म्हणणे आहे की, ते या आठवड्यात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लोकशाही शिखर परिषदेत सहभागी होणार नाहीत… सर्वकालीन मित्र असलेल्या चीनला शांत ठेवण्यासाठीच या कंगाल इस्लामिक राष्ट्राची केविलवाणी धडपड म्हणून पाहिले जात आहे… डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्किये (turkey) आणि चीनला(china) या शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. चीन या प्रस्तावांवर बारकाईने नजर ठेवणार … Continue reading भिकाऱ्याला ..ओकाऱ्या..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed