सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष छत्रपती राजर्षी शाहू महाराज

१९ व्या शतकाच्या सुरवातीला मराठेशाही संपून इंग्रजांच्या राजवटीला सुरवात झाली आणि महाराष्ट्रात खर्याा अर्थाने आधुनिक युगाच्या निर्माणालाही सुरवात झाली. याच कालखंडात प्रखर राष्ट्रवादाचा जन्म झाला. या बरोबरच महाराष्ट्रात सामाजिक विषमता निर्मूलन चळवळींनीही पाय पसरायला सुरवात केली होती. या सगळ्याची पार्श्वभूमी अतिशय दयनीय होती. जातीय विषमतेने कळस गाठलेला होता. अस्पृश्यांना पशूपेक्षा हीन वागणूक दिली जात होती. … Continue reading सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष छत्रपती राजर्षी शाहू महाराज