“मणिपुर हिंसाचार – चर्चचे रक्तरंजित स्वार्थकारण, अर्थकारण आणि राजकारण” !

मणिपूर(manipur) सध्या हिंसाचाराच्या (manipur violence) वणव्यात जळतो आहे. मणिपुरी वैष्णव हिंदू असलेल्या मैतेई समुदायाला (५३% लोकसंख्या) अनुसूचित जनजातीच्या दर्जा अर्थात ट्रायबल स्टेटस मिळावा म्हणून गेली कित्येक वर्षे राज्यात आंदोलने आणि कायदेशीर चळवळी सुरु आहेत. अन्य दोन समुदाय तांगखुल आणि अन्य नागा उपजाती (२४% लोकसंख्या) आणि कुकी-झोमी (कुकी-चिन-मिझो जातीय गट) (१६% लोकसंख्या) या दोन ख्रिश्चन बहुल … Continue reading “मणिपुर हिंसाचार – चर्चचे रक्तरंजित स्वार्थकारण, अर्थकारण आणि राजकारण” !