राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यात अ. भा. समन्वय बैठक

संघाच्या समन्वय बैठकीत प्रमुख राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर होणार चर्चा – सुनीलजी आंबेकर सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांचा चर्चेत समावेश पुणे, दि. १३ सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (rashtriya swayamsevak sangh) अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, … Continue reading राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यात अ. भा. समन्वय बैठक