भिवंडीत खासगी संस्थेच्या जागेवर कब्रस्तान ? भाजप आमदार योगेश सागर यांचा आरोप..
हिंदू समाज हा सहिष्णू असल्याने धर्मांध मुस्लिम त्याच्या सहिष्णुतेचा कायमच गैरफायदा घेत आले आहेत. मुस्लिम कब्रस्तानाची जागा म्हणून हनुमान मंदिराचीच का? सबंध भिवंडीत एवढी एकच जागा मिळाली का कब्रिस्तान करायला?
आज अचानक कब्रस्तानचा विषय कसा काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल घटना देखील तशीच आहे.. भिवंडीच्या कणेरी परिसरातल्या एका खाजगी संस्थेच्या जागेवर कब्रस्तान बांधलं जात असल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी दस्तुरखुद्द विधानसभेत केला. मौजे कणेरीतली सर्व्हे नंबर २६ ही जागा गो.ग. तथा दादासाहेब दांडेकर प्रतिष्ठान ट्रस्टची खाजगी मालमत्ता आहे. त्या जागेची खोटी कागदपत्रं सादर करुन, तिथं कब्रस्तान बांधण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप योगेश सागर यांनी केला. या प्रकाराची चौकशी करुन, तातडीनं काम थांबवावं अशी मागणीही त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
भिवंडी (Bhiwandi) पूर्वचे आमदार रईस शेख यांनी त्याला हरकत घेऊन, सदर जागा मुंबई महापालिकेनं उपलब्ध करुन दिल्याचं म्हटलं. या प्रकरणात दांडेकर ट्रस्टनं संबंधित प्रशासकीय विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. ही जागा आपल्या मालकीची असून शासकीय विभागांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तालिका अध्यक्षांनी या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
नेमके प्रकरण काय..
भिवंडीतील मौजे कणेरीतली सर्व्हे नंबर २६ ही जागा गो.ग. तथा दादासाहेब दांडेकर प्रतिष्ठान ट्रस्टची खाजगी मालमत्ता आहे.त्या जागेची खोटी कागदपत्रं सादर करुन, तिथं कब्रस्तान बांधण्याचा घाट घातला जात आहे, यावरून लोकांचा उद्रेक होत असून याची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी आणि तातडीनं काम थांबवावं अशी मागणीही आमदार योगेश सागर यांनी केली.
लगोलग भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी योगेश सागर यांच्या मुद्द्याला हरकत घेऊन सदर जागा मुंबई महापालिकेनं उपलब्ध करुन दिल्याचं म्हटलं. याशिवाय या जागेबाबत जिल्हाधिकारी यांनी देखील बैठका घेतल्या होत्या, तसेच या जागेसाठी शासनाकडून निधीही उपलब्ध करण्यात आला होता असा दावा रईस शेख यांनी विधानसभेत केला. जर योगेश सागर यांचा मुद्दा वैध असेल तर शासनपत्रक आणून संबंधित काम थांबवलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रकरणी मुद्दा उपस्थित झाल्यानंतर तालिका अध्यक्षांनी या प्रकरणात सखोल चौकशीचे संबंधीत पोलिसांना आदेश दिले आहेत.
गो.ग. तथा दादासाहेब दांडेकर प्रतिष्ठानची बाजू काय?
गो.ग. तथा दादासाहेब दांडेकर प्रतिष्ठान ट्रस्ट हा विश्व हिंदू परिषद संचलित असून मागील सुमारे ६० वर्षापासून भिवंडी आणि परिसरामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक काम करीत आहे.याठिकाणी प्रतिष्ठानामार्फत श्रीहनुमान जन्मोत्सव पारखी सोहळा, रामलीला तसेच अन्य धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम वर्षानुवर्षांपासून साजरे केले जातात. या धक्कादायक प्रकरणात दांडेकर ट्रस्टनं संबंधित प्रशासकीय विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.ही जागा आपल्या मालकीची असून शासकीय विभागांची फसवणूक झाल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
ट्रस्टने त्यांच्या तक्रारीत म्हटल्यानुसार, ट्रस्टच्या मालकीची एकूण ९ एकर जमीन असून सदरच्या जमिनीवर हनुमानाचं मंदिर आहे. या जमिनीचा वापर पूर्वीपासून सामाजिक कामांसाठी केला जातो. या जमिनीपैकी काही भागांवर अतिक्रमणं झाली असून भिवंडी मनपा प्रशासन आणि संबंधित पोलीस स्टेशनलासुद्धा कळवले आहे.
प्रतिष्ठानच्या मालकीच्या जमीनीमध्ये होत असलेल्या बेकायदेशीर कबरस्तानमुळे आमच्या ट्रस्टच्या हिताला बाधा येणार असून, त्यामुळे त्यास आमचा तीव्र विरोध आहेच शिवाय, सदरचा प्रकार हा आमच्या हिंदू धार्मिक आणि सामाजिक काम करणाऱ्या ट्रस्टच्या मालकीची आणि हिंदू समाजाच्या वहिवाटीची जमीन शासनाची दिशाभूल करुन बळकावण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे. असे देखील ट्रस्टने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
आमच्या मालकीच्या जमिनीवर शासनाच्या निधीतून कब्रस्तान तयार करण्यात आलं असून त्याला आमचा तीव्र विरोध आहे. ही जमीन शासनाची दिशाभूल करून बळकावण्याचा प्रकार असून बेकायदेशीर कब्रस्तानामुळे परिसरातील सर्वसामान्य जनतेमध्ये रोष परसल्याचं दिसतंय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते तसेच धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे याची त्वरीत दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
“लँड जिहाद”..
लव जिहाद (love jihad) आपले रंग दाखवत असताना आता “लँड जिहाद” (land jihad) म्हणजे धर्मांध इस्लामवाद्यांनी भारतावर छेडलेले युद्धाचे आणखी एक रूप; या जिहाद प्रकाराला फारसे चर्चिले गेले नाही किंवा लोकांच्या ध्यानात आणले गेले नाही. इस्लामवाद्यांनी उत्तराखंडच्या टेकड्यांवर मजार आणि इतर बेकायदेशीर बांधकामे करून अतिक्रमण केल्याच्या बातम्या आता मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. लोकसंख्येचा अनुपात (demography) बदलून धार्मिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्याचा हा कुटील प्रयत्न असल्याचे दिसून येते. तरीही स्थानिक प्रशासन किंवा शासन याकडे लक्ष देताना दिसत नाही, काय म्हणावे याला ?
लँड जिहादची सुरुवात ही याच पद्धतीने होत असते. आजच्या घडीला देशामध्ये सगळ्या प्रकारच्या सरकारी जमिनीवर अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम आपणास आढळून येईल. रेल्वे, सैन्याच्या जमिनी, पडीक जागा यावर असे बेकायदेशीर मशिदी, मजारी, थडगे बांधून जागा गिळंकृत करण्यात येते. उत्तराखंडातील हलद्वानी येथील रेल्वेची बळकावलेली जागा हे लँड जिहादचे ताजे उदाहरण आहे. कराची लाहोर येथे सुरुवात अशी झाली असेल ना? हिंदूंनी त्याकडे डोळे झाक केल्यामुळेच तर ही शहरे आपल्या हातून निसटली…
लँड जिहादचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मिती होय. सहिष्णू हिंदूंना अंधारात ठेवून झालेला हा लँड जिहाद आज अत्यंत धोकादायक होऊन बसला आहे.
अनधिकृत दर्गे, मजारी बांधून उघडपणे कायद्याचे उल्लंघन केले जाते; मात्र त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, कायदा फक्त हिंदूंसाठीच आहे का? रेल्वे फलाटावर दिसणाऱ्या मजारी या कशा उभ्या राहिल्या असतील? कोणत्या मुसलमान महापुरुषाने तेथे समाधी घेतली असावी? की त्या मजारीवर रेल्वेने अतिक्रमण केलेले आहे असे म्हणावे?
आमदार योगेश सागर यांच्या जागरूकतेमुळे भिवंडी कब्रस्तान प्रकरण समाजापुढे आले आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या तथाकथित भ्रष्ट अधिकार्यांच्या मुळेच सीमा/हद्द ओळखण्यात किंवा प्रस्थापित करण्यात आलेल्या नेत्रदीपक अपयशामुळे हिंदूंच्या मालमत्तेवर अतिक्रमण कायमच होत आले आहे. ही जमीन कब्रिस्तानची असेल तर तेथे मंदिर अचानक कसे प्रगटले ? याचे उत्तर भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख देऊ शकतील का !!
भारत राष्ट्राची प्रगती,उन्नती धर्मांध जिहादी मुस्लिमांना बघवली जात नाही का? आधी संख्या वाढवा मग जागेवर कब्जा ही विकृत मानसिकता आपण संबंध देशात बघत आहोत न्यायदेवतेने समसमान न्याय करावा समान न्याय करावा असे प्रेरित असताना देखील न्याय फक्त एकालाच का मिळतो?
आज सकल हिंदू समाज जागृत होऊन अशा घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा आज ट्रस्टची उद्या तुमची,माझी जमीन हडपायला देखील धर्मांध मुसलमान कचरणार नाहीत आणि न्यायालय अल्पसंख्याक म्हणून त्यांनाच पाठिंबा देईल यात आता शंका उरलेली नाही. फक्त आणि फक्त सहिष्णू हिंदूंना हुसकावून लावण्यासाठीच असे बेकायदेशीर उद्योग केले जातात. आज मात्र सकल हिंदू समाज आपल्या न्याय हक्कासाठी एकवटला आहे. त्याला अडवण्याची हिंमत कोणाचीही नाही आणि कुणी अडवण्याची हिंमत केल्यास त्याचा कपाळमोक्ष निश्चित…
मुद्दाम लहान मुलांना आणि महिलांना पुढे करून त्यांच्या आडून नपुंसकपणे आंदोलन करणाऱ्या धर्मांध मुस्लिमांचा डाव हिंदू समाजाने पूर्णपणे ओळखला आहे. आता यापुढे अतिक्रमण करणाऱ्यांची खैर नाही इतके निश्चित.
जमीन बळकवायचा हा लँड जिहाद देशात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. म्हणून सकल हिंदू समाजाने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की..
गोपाल-राम के नामों पर कब मैंने अत्याचार किया ?
कब दुनिया को हिन्दू करने घर-घर में नरसंहार किया ?
कोई बतलाए काबुल में जा कर कितनी मस्जिद तोड़ीं?
भूभाग नहीं, शत-शत मानव के हृदय जीतने का निश्चय।
हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय!